Google search engine
HomeBreaking Newsजात प्रमाणपत्र व शिधापत्रिका विनामुल्य प्राप्त करुन घ्यावे..अनुसुचित जमातीच्या कुटुंबियांनी..

जात प्रमाणपत्र व शिधापत्रिका विनामुल्य प्राप्त करुन घ्यावे..अनुसुचित जमातीच्या कुटुंबियांनी..

जात प्रमाणपत्र व शिधापत्रिका विनामुल्य प्राप्त करुन घ्यावे..अनुसुचित जमातीच्या कुटुंबियांनी..
मुख्य संपादक प्रविण पवार .क्राईम डायरी.मालेगांव
दि,१ते ३०सप्टेंबर २०२१ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.संबधित कुटुंबियांनी विनामुल्य जात प्रमाणपत्र साठी संबधित तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहान आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायकजिल्हाधिकारी वर्षा मिना यांनी एका शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments