Google search engine
HomeBreaking Newsसाडेतीन लाखांची दारू पोलीसांनी केली जप्त

साडेतीन लाखांची दारू पोलीसांनी केली जप्त

साडेतीन लाखांची दारू पोलीसांनी केली जप्त

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी ..

धुळे – दोंडाईचा पोलिसांनी काल दीड वाजेच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल ते केशरानंद पेट्रोल पंपादरम्यान एका कारला (क्र. एमएच ४६ बी ५७२१) पकडले. कारची तपासणी केली असता त्यात १७ हजारांची देशी, विदेशी दारूचा साठा मिळून आला. तीन लाखांची कार व दारूअसा एकुण ३ लाख १७ हजारांचा मुद्येमला जप्त केला. पोकाँ प्रविण धनगर यांच्या फिर्यादीवरून अवैधपणे विक्री करीत दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कार चालक रणजितसिंग सत्तारसिंग गिरासे (वय ३९ रा. देवी सतारे, शिंदखेडा) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दुसरी कारवाई निजामपूर पोलिसांनी केली. काल एक वाजेच्या सुमारास फोफादे शिवारात दुचाकीवरून अवैधपणे देशी दारूची वाहतूक करतांना शत्रुघ्न मगन ईशी (वय ३२) याला पकडण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments