Google search engine
HomeBreaking Newsदै.बालेकिल्ला तर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण.कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात...

दै.बालेकिल्ला तर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण.कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आले

दै.बालेकिल्ला तर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण.कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आले
मुख्य संपादक प्रविण पवार..
दै.बालेकिल्ला समर्थ प्रतिष्ठानतर्फे आज कृष्णा लाॅन्स मंध्ये पुरस्कार वितरण.मा.कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी.दै.बालेकिल्ला संपादक.निवृत्ती बागुल साहेब व इतर मान्यवर यांच्या हस्तेही आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला..

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा खूप छान संपन्न झाला सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन आणि आयोजकांचा मनःपूर्वक आभार
    राजेश साबळे,ओतूरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments