Google search engine
HomeBreaking Newsआई वडीलांच्या पाया पडून तरुणाने केली आत्महत्या

आई वडीलांच्या पाया पडून तरुणाने केली आत्महत्या

मुख्य संपादक प्रविण पवार..
जळगांव जिल्हा एरंडोल दरवाजा परिसरातील तरुन शेतकरी दिपक उर्फ समाधान संतोष पाटील वय 29 रा.एरंडोल दरवाजा परिसर याने बसस्थानकाच्या शौचालयाच्या बाजुला असलेल्या झाडाला गळफास घेऊनआत्महत्या केली.हीघटना शुक्रवारी रात्री घडलीअात्महत्याचे कारण अध्याप अस्पष्ट आहे या बाबत एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद झाली आहे.दिपक हा रात्री जेवनानंतर दहा मिनिटे घरात थांबुन आई वडीलांच्या पाया पडुन नेहमी प्रमाणे रात्री बसस्थानकाकडे फीरायला निघाला रात्री ऊशिरा पर्यत परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला..शेवटी बसस्थानक परीसरात लोकांची गर्दी दिसली व त्याची ओळख पटली..आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments