Google search engine
HomeBreaking Newsमालेगांव महानगरपालीका हद्दीतील मंडप व पेंडाॅलच्या तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती प्राताधिकारी डाॅ.विजयानंद...

मालेगांव महानगरपालीका हद्दीतील मंडप व पेंडाॅलच्या तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती प्राताधिकारी डाॅ.विजयानंद शर्मा..

मुख्य संपादक प्रविण पवार ,क्राईम डायरी.
मालेगांव सार्वजनिक सण .उत्सव साठी उभारण्यात येणारी मंडप व पेंडाॅलच्या तपासणीसाठी पाच पथके गठीत करण्यात आली.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक जिल्हातंर्गत मालेगाव महानगरपालिका हद्दी मधील मंडप पेंडाॅल तपासणी करण्या साठी पथक नियुक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments