Google search engine
HomeBreaking Newsनाशिक जिल्हासाठी दोन लाख पंचवीस हजार लशींचे डोस प्राप्त

नाशिक जिल्हासाठी दोन लाख पंचवीस हजार लशींचे डोस प्राप्त

  • मुख्य संपादक प्रविण पवार
    नाशिक जिल्ह्यात लसीकरणाने वेग घेतला असुन.केंद्राकडुन आठवड्यात जिल्ह्याला दोन लाख पंचवीस हजार लशींचे डोस प्राप्त झालेत त्यात दोन लाख सोळा हजार कोविशील्ड लशींचा समावेश असुन ,नऊ हजार नऊशे वीस कोवॅकसिन लस प्राप्त झाल्या आहेत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लस प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.गेल्या दोन आठवड्या पासुन केंद्र सरकारकडुन राज्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.त्यामुळे लसीकरण मोहीम जोमाने राबविण्यास मदत होणार आहे..
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments