Google search engine
HomeBreaking Newsनाशिक जिल्हा टी.डी.एफ.कार्यवाहपदी श्री.अरुण साहेबराव पवार सौंदाणे यांची निवड....

नाशिक जिल्हा टी.डी.एफ.कार्यवाहपदी श्री.अरुण साहेबराव पवार सौंदाणे यांची निवड….

मुख्य संपादक प्रविण पवार,क्राईम डायरी..
महाराष्ट्र राज्य संलग्न टी.डी.एफ.नाशिक जिल्हा नुतन कार्यकारणी मध्ये नाशिक जिल्हा कार्यवाहपदी सौंदाणे.येथील श्री.अरुन पवार यांची एकमताने निवड झाली .त्यांचे अभिनंदन करतांना मा.आमदार श्री.नानासाहेब बोरस्ते.,श्री.बाळासाहेब सुर्यवंशी व इतर मान्यवर..त्यांच्या या निवडीने सौंदाणे मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले..त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments