Google search engine
HomeBreaking Newsएरंडोल येथे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोन पोलिस कर्मचा-यांना पदोन्नती त्यांचे सर्वत्र स्वागत...

एरंडोल येथे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोन पोलिस कर्मचा-यांना पदोन्नती त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

  • मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी.
    एरंडोल जि. जळगांव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल बबनराव पाटील व काशिनाथ नामदेव पाटील यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी हवालदार पदावर बढती मिळाली आहे.त्यांना गणपती बाप्पा पावले असे म्हणुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.आमच्या आयुष्यात आम्हाला मिळालेली ही पदोन्नती म्हणजे गणपती बाप्पाचा प्रसादच मिळाला .आम्ही कधीही विसरु शकणार नाही हा अतिमत्वाचा क्षण.पोलिस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर जाधव साहेब .सहायक पोलिस निरीक्षक श्री.तुषार देवरे. पोलिस उपनिरीक्षक श्री. अविनाश दहीफळे व पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments