Google search engine
HomeBreaking Newsजायखेडा पोलिस ठाणे यांचे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन 

जायखेडा पोलिस ठाणे यांचे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन 

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी
ताहराबाद मुल्हेर रस्त्यालगत रावेर वस्ती ता.बागलाण येथील जि.प.प्राथमिक शाळेसमोर दुपारी चाळीसवर्षीय अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळुन आला या अनोळखी व्यक्ती बाबत कुणाला माहीती असल्यास जायखेडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी साहेब यानी केले आहे.मयताच्या डाव्या हातावर मराठे असे नाव गोंधलेले आहे .या बाबत माहिती मिळाल्यास जायखेडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments