Google search engine
HomeBreaking Newsप्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार,३ लाख ७२...

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार,३ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त एलसीबीची कारवाई

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी.

नंदुरबार जिल्हा परिषद शाळेतील संगणक, एलसीडी टीव्ही, इन्व्हर्टर, बॅटरी चोरीला गेलेले साहित्य चोरट्यांना पकडून हस्तगत करीत जप्त करण्यात आले आहे. हि अत्यंत चोखपणे उत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांकडून प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments