Google search engine
HomeBreaking Newsआमडदे येथे कर्मवीर तात्या बाबा यांच्या पुण्यस्मरण सांगता प्रसंगी आमदार किशोर पाटील

आमडदे येथे कर्मवीर तात्या बाबा यांच्या पुण्यस्मरण सांगता प्रसंगी आमदार किशोर पाटील

मुख्य संपादक .प्रविण पवार,क्राईम डायरी.

भडगाव तालुक्यातील आमडदे येथे कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरणार्थ आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भडगाव -पाचोरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव- एरंडोल पारोळा विधानसभा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील हे होते. संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील संस्थेच्या सचिव डॉ.पुनमताई पाटील, संस्थेचे संचालक प्रशांतराव विनायकराव पाटील दूध संघाचे संचालक डॉ. संजीव पाटील, निर्मलचे संचालक नरेंद्र सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर देवरे, विनायक पाटील, आमडदेचे शिवाजी राजाराम पाटील, जयवंतराव आनंदराव बागल, किशोर आप्पा यांचे खंदे समर्थक गजू पाटील, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील ,दूध संघाच्या संचालिका सुनिता पाटील, ग. स.चे माजी अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील, जि प सदस्य संजय पाटील, भडगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश वाघ, युवराज पाटील, विजय भोसले, कुसुमताई पाटील, जिजाताई पाटील, शिवाजी पाटील, अशोक पाटील , सुभाष सुपडु पाटील, माधवराव पाटील, विनायक देशमुख, योजनाताई पाटील, गणेश पाटील, यांच्यासह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments