Google search engine
HomeBreaking Newsनंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उप.अधीक्षक श्री.शिरीष जाधव सेवानिवृत्त.

नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उप.अधीक्षक श्री.शिरीष जाधव सेवानिवृत्त.

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी
नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयचे जिल्हा पोलिस उप.अधीक्षक श्री.शिरीष त्र्यंबक जाधव दि.30 सप्टेंबर रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.नाशिक विभागीय कार्यालय तर्फै सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला तर नंदुरबार जिल्हा कार्यालयातर्फे ही अधिकारी व नागरीकांनी त्यांचा सत्कार केला.जिल्ह्यात शिरीष जाधव यांच्या कार्यकाळात अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर लाच स्वीकारल्या प्रकरणी अनेक कारवाही आज पर्यत करण्यात आली.51आरोपीवर कारवाही झाली.लोकसेवकांवर अन्याय होऊ न देता येणा-या तक्रारदाराला न्यायचं दिला त्यांनी आता पर्यत मुंबई ,अहमदनगर रायगड ,ठाणे ग्रामीण ,धुळे, दोंडाईचा ,मुंबई वरळी,व आता शेवटी नंदुरबार अशी सेवा केली व कोरोना काळात जनजागृती केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments