Google search engine
HomeBreaking Newsआघार खुर्द.येथील पगार परीवारातले माहेर असलेल्या.सौ.भावना निळकंठ निकम यांची दाभाडी सरपंच पदी...

आघार खुर्द.येथील पगार परीवारातले माहेर असलेल्या.सौ.भावना निळकंठ निकम यांची दाभाडी सरपंच पदी निवड.

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी

दाभाडी ता.मालेगांव येथील सरपंच पदी आघार खुर्द .येथील श्री.देवाजी पगार यांची कन्या .दाभाडी गावातील शिवसेनेच्या सौ.भावना निळकं निकम यांची बिनविरोध निवड जाहिर होताच त्यांच्या समर्थकांनी चक्क जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळन करीत गावातुन मिरवनुक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यत फटाके फोडुन जल्लोष करण्यात आला रिक्त जागेवर बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मा कृषीमंत्री श्री.दादाजी भुसे साहेब यांच्या कार्यालयात साहेबांच्या हस्ते करण्यात आला.त्या प्रसंगी ग्रामविकासासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शासकीय योजना जनते पर्यत पोचवूनमुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न करीनअसे नवनिर्वाचित सरपंच सौ.भावना निकम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments