Google search engine
HomeBreaking Newsमालेगांव तालुक्यातील आरोग्य केंद्रांना मान्यता देऊन श्रेणी वर्धन करणेबाबत निवेदन

मालेगांव तालुक्यातील आरोग्य केंद्रांना मान्यता देऊन श्रेणी वर्धन करणेबाबत निवेदन

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी

मालेगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रांना मान्यता देऊन श्रेणी वर्धन करणे व निधी उपलब्ध करून मिळणे बाबत आज मालेगाव तालुक्यातील शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्री डॉ. सौ.भारती प्रवीण पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले याविषयी सकारात्मक चर्चा केली* व या संदर्भात दखल घेऊन काम करण्याच्या पूर्व सूचना केल्या यावेळी उपस्थित आज *श्री.अरुण (माऊली) संतोष पाटील व मालेगाव पंचायत समिती सभापती सौ.सुवर्णा देसाई, उपसभापती सौ. सरला शेळके, मा. सभापती सौ. प्रतिभा पाटील, श्री नंदू काका शिरोळे गिगाव सरपंच सौ. सिमा अभय जाधव, श्री. विजू बापू देसाई,श्री अभय जाधव, श्री. प्रशांत (बबलू) शिरोळे आदि मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments