Google search engine
HomeBreaking Newsरविंद्र बच्छाव(खाकुर्डी पोलीस ठाणे) ह्यांना विशेष कार्यसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

रविंद्र बच्छाव(खाकुर्डी पोलीस ठाणे) ह्यांना विशेष कार्यसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी

दैनिक लोकमंथन, साई सावली फॉउंडेशन, व पुरगामी पत्रकार संघ आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळ्यात सटाणा भूमी पुत्र रविंद्र बच्छाव (खाकुर्डी पोलीस ठाणे ) ह्यांना मा. सचिन पाटील साहेब(S. P. नाशिक ग्रामीण) यांच्या हस्ते सामाजिक सेवाभावी कार्य, वृक्षारोपण संवर्धन कार्यामुले पोलीस आणि जनता यांच्यातील मैत्रीचे नाते आबादी ठेवणे कामी उल्लेखनीय कार्य म्हणून विशेष कार्यसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला*पुरस्कार व्यासपीठावर मा. सचिन पाटील साहेब (पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण),माजी आमदार श्री. संजय चव्हाण , पोलीस उपअधिक्षक श्री. सूर्यवंशी साहेब , सटाना पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. सुभाष अनमूलवार साहेब , जायखेड़ा पोलीस स्टेशनचे साय.पोलीस निरीक्षक श्री. श्रीकृष्ण पारधी , साहेब , वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र शिंदे साहेब ,,देवमामलेदार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. भालचंद्र आप्पा बागड , श्री. अरविंद सोनवणे ,आयोजक श्री. संतोष तात्या जाधव व श्री. प्रशांत कोठावदे व त्यांचे सहकारी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments