Google search engine
HomeBreaking Newsआघार खुर्द येथे भव्य नागरी सत्कार समारंभ

आघार खुर्द येथे भव्य नागरी सत्कार समारंभ

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की उद्या दिनांक *१०/१०/२०२१* वार रविवार रोजी गावात श्री राम मंदिर सभा मंडप येते भव्य नागरी सत्कार समारंभ व संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यांची संपूर्ण माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण सर्वांनी उद्या सकाळी *१० वा* उपस्थित राहावे.

सत्कारमूर्ती सौ.भावनाताई निळकंठ निकम.सरपंच दाभाडी,श्री एस के पवार ग्राम विकास अधिकारी, श्री.दिनेश शेवाळे संजय गांधी निराधार समिती सदस्य, श्री.एस .जे. बोरसे ग्रामसेवक आघार खुर्द .चि.समाधान गोरख पगार इंडियन आर्मी,
आयोजक
सरपंच,उपसरपंच,सदस्य व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत आघार खुर्द.सर्व ग्रामस्थ आघार खुर्द.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments