Google search engine
HomeBreaking Newsमालेगांव येथे अशोका फिजीयोथेरपी सेंटरचे उदघाटन म.न.पा.आरोग्य अधिकारी डाॅ. सपना ठाकरे ,डाॅ.प्रकाश...

मालेगांव येथे अशोका फिजीयोथेरपी सेंटरचे उदघाटन म.न.पा.आरोग्य अधिकारी डाॅ. सपना ठाकरे ,डाॅ.प्रकाश शेटिया ,आनंदराव आढाव ,प्रविण पवार यांच्या हस्ते झाले

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

मालेगाव ता. 10 कोरोना महामारीत तसेच सध्याच्या आहारमुळे पुरुषांना व स्त्रियांना विविध आजार ग्रासलेले आहे. त्यातच मणक्याचे गुघडे दुखी अपचन रक्तदाब थायरॉईड शुगर संधीवाद आजाराने त्रस्त असणारे रुग्णांना साठी मालेगांव शहरातील सहारा हाँस्पिटल च्या शाँप मध्ये आज अशोका फिजीयोथेरपी सेटरचे भव्य उदघाटन मालेगांव महानगरपालिका चे आरोग्य अधिकारी डाँ. सपना ठाकरे डाँ. प्रकाश शेटिया आनंदराव आढाव प्रविण पवार उपसंपादक सक्षम पोलिस टाइम्स लकी गवळी यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी हस्ते दिप प्रज्वलन करुन फित कापण्यात आली. यावेळी संचालक अशोक गुंजाळ सर अमोल गुंजाळ या झोन चे प्रशिक्षक लकी गवळी यांनी प्रमुख अतिथी चे स्वागत केले. यावेळी डाँ. सपना ठाकरे म्हणाले की मालेगांव शहर परिरातील महिला व पुरूषांना हुदयरोग रक्तदाब संधीवात अपचन मुळव्याध महिलांना गर्भाशयाचे आजार तसेच चिकन गुनियामुळे हातपाय दुखणे अशा आजारी त्रस्त आहेत. यामुळेच अशोक गुंजाळ यांनी परिसरातील नागरिकांसाठी अविश्वनीय अशी लाईफगेन मेडिकल ची मोफत थेरपी घ्या आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवून आपले जीवन वाचवा यात आधुनिक इलेक्ट्रॉनिक बेड बेल्ट मँगनेट चटई रुग्णासाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा असे सांगितले . यावेळी अनेकांना प्रशिक्षक लकी गवळी अशोक गुंजाळ यांनीही डेमो दिले. नागरिकांनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत मोफत थेरपीचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण पवार यांनी केले तर आभार अमोल गुंजाळ यांनी मानलेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments