Google search engine
HomeBreaking Newsकंचनपुर येथील विजय पाटील सर यांचा स्तुत्य उपक्रम मागील दोन वर्षापासून मुलाच्या...

कंचनपुर येथील विजय पाटील सर यांचा स्तुत्य उपक्रम मागील दोन वर्षापासून मुलाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

गावातील तरुणांना सोबत घेऊन मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करुन कंचनपुर येथील विजय पाटील सर यांनी मुलगा चि.आदर्श चा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजामधे मुलाच्या नावाप्रमाणे एक आदर्श पायंडा पाळला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने कंचनपुर गावाचे खुप कौतुक परिसरात व जिल्ह्यात करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments