Google search engine
HomeBreaking Newsमा रावसाहेब पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम प्रसंगी सत्कार समारंभ शुभेच्छा देताना भाऊसो...

मा रावसाहेब पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम प्रसंगी सत्कार समारंभ शुभेच्छा देताना भाऊसो गुलाबराव पाटील व समितीचे पदाधिकारी

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

धुळे जिल्ह्यातील वडजाई सौंदाणे या गावातील माननीय ASI श्री रावसाहेब साहेबराव पाटील यांच्या सैनिक सेवापूर्ती च्या कार्यक्रम प्रसंगी रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य पिंपरी मोंढाळे तालुका पारोळा भाऊसो गुलाबराव जगन्नाथ पाटील. जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिति महाराष्ट्र, प्रदेशाध्यक्ष आजी माजी सैनिक विभाग श्री उल्हास दादा पाटील व या कॅप्टन रवींद्र पाटील साहेब उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य तसेच इतर पदाधिकारी रावसाहेब पाटील यांचा सत्कार सन्मान शुभेच्छा देताना

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments