Google search engine
HomeBreaking Newsग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायत पोट निवडणुकीच्या राखीव जागांकरीता नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले असल्याचे उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments