Google search engine
HomeBreaking Newsमालेगांव आघार खुर्द येथील समाजसेवक श्री.नंदराज (आबा) सुर्यवंशी यांना भारत समाज रत्न...

मालेगांव आघार खुर्द येथील समाजसेवक श्री.नंदराज (आबा) सुर्यवंशी यांना भारत समाज रत्न पुरस्काराने मुंबई येथे सन्मानीत करण्यात आले

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

समाजसेवक नंदराज नंदु आबा सुर्यवंशी यांना राष्ट्रीय मानव आधिकार एवं सामाजिक न्याय आयोग गवरमेट आँफ एन टि सी दिल्ली चा त्याची कोरोनाकाळातील व शेती क्षेत्रातील ऊल्लेखनिय काम पाहुन समाज सेवा पाहुन त्याना भारत समाज रत्न पुरस्काराने गोरेगाव मुंबई येथे सन्मानित करन्यात आले त्याचे मालेगावात सर्वत्र अभिनंदन करन्यात येत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments