Google search engine
HomeBreaking Newsमालेगावी तीस तलवारी जप्त, तीन तरुणांना अटक

मालेगावी तीस तलवारी जप्त, तीन तरुणांना अटक

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेशकुमार घुसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष पथकाने कारवाई दरम्यान तलवारींचा साठा जप्त केला आहे.वसंत महाले आणि भूषण यांच्या व्यतिरिक्त शहर पोलीस ठाण्याच्या डीबीच्या सदस्यांनी सापळा रचून वरळी रोडवरून. कमालपुरा भागातील तीन तरुणांना अटक केली. महमूद, नईम आणि बिलल अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३० तलवरी जप्त केल्या आहेत. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे स्मरणार्थ मालेगाव शहराचे अतिरेक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आणि शहर पोलीस स्टेशन डीबी यांच्या विशेष पथकाने केलेल्या संयुक्त कायदेशीर कारवाइत ३० तलवारींचा साठा जप्त करून नियमानुसार कारवाई करण्यात आली..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments